हेच ते गृहमंत्र्यांचे IPS अधिकाऱ्यांबद्दलचे विधान |HM Anil Deshmukh Interview | Maharashtra News

  • 3 years ago
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांना दिलेली मुलाखत चांगलीच गाजली. ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न काही पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता असा प्रश्न अतुल N यांनी विचारला होता. त्यावर आपण या बाबत जाहीर वक्तव्य करणार नाही, असं विधान करून त्यांनी एकप्रकारे मुलाखतकर्त्याच्या प्रश्नाला दुजोराच दिला होता. मात्र दैनिक लोकमतच्या सर्व आवृत्यांमध्ये ही मुलाखत प्रसिध्द झाल्यानंतर सगळ्या चॅनल्सनी ही मुलाखत उचलून धरली. एकच गहजब उडाल्यानंतर अनिल देशमुख यांना पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सारवा सारव करावी लागली. अनिल देशमुख पुण्यात काय म्हणाले हे आपण पाहूया. पण त्या आधी राज्यात प्रचंड गाजलेल्या या मुलाखतीचा अंश पाहूया ...
ठाकरे सरकार पाडण्याचा IPS अधिकाऱ्यांचा प्रयत्न हे विधान जा मुलाखतीत केले आहे त्या मुलाखतीची मुख्य link - पहा हि मुलाखत - https://youtu.be/QBQFLMwMGFE

#lokmat #anildeshmukh #maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmathtra

Recommended