नागपूरच्या हॉस्पीटल्सनी अग्नीशमनाचे नियम तुडवले? Nagpur Hospitals Notice | Fire Brigade Department
  • 3 years ago
हे आहे नागपुरातलं रामदास पेठेतलं श्रीवर्धन कॉम्प्लेक्स .... हॉस्पीटल आणि क्लीनीक्सचं हब असलेली ही ईमारत आता धोकादायक ठरवली जाण्याची शक्यता आहे. याला कारण आहे ते या ईमारतीतल्या हॉस्पीटल आणि क्लिनीकनी अग्नीशमन दलाच्या नोटीसांना दाखवलेली केराची टोपली. माझ्या हातात ही नोटीस आहे जी २०१९ साली जारी केली गेली होती. त्यात पाहा काय म्हटलंय ... चारही माळ्यावरच्या अग्नीशमन यंत्रणा काम करत नाहीयेत. उद्या जर एखादी दुर्घटना घडली तर त्याला या हॉस्पीटल आणि क्लिनीक चालकांचा बेजबाबदार पणाचं कारणीभूत असेल. नागपूरात तब्बल ६०० रूग्णालयं आहेत. छत्तीसगढ, मध्य प्रदेशातूनही ईथं रुग्ण येतात. या रूग्णांच्या जीवाशी सध्या खेळ सुरू आहे, असंच म्हणता येईल.

#lokmat #Nagpurhospital #Firebrigade #Nagpurnews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended