अमित शाह येतायंत, दरवाजे-खिडक्या बंद ठेवा | Amit Shah Ahmedabad Visit | India News

  • 3 years ago
अमित शाह येतायंत, घराचे दरवाजे खिडक्या बंद ठेवा.. असं फर्मान काढलं अहमदाबाद पोलिसांनी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबादच्या दौऱ्यावर होते. अमित शाहांच्या सुरक्षेसाठी लोकांनी दरवाजे-खिडक्या बंद ठेवण्याची नोटीसच पोलिसांनी काढली. अहमदाबादच्या वेजालपूरमधल्या प्रत्येक उंच इमारतीला पोलिसांनी ही नोटीस पाठवली. पण अमित शाहांच्या दौऱ्यासाठी ही कुठली सुरक्षेची पद्धत आहे, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.

#lokmat #Amitshah #BjP #AhmedabadVisit #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended