last year

Donald Trump की Joe Biden , कोणाला मिळणार निर्णायक 270 मतं? U.S Presidential Elections 2020

Lokmat
Lokmat
अमेरिकेचा पुढील राष्ट्राध्यक्ष कोण होणार यांची उत्सुकता अनेकांना लागली आहे. संपुर्ण जगाचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीसाठी आज ३ नोव्हेंबरला मतदान होत आहे. यात डोनाल्ड ट्रम्प बाजी मारणार की जो बायडेन हे ट्रम्पला धक्का देणार हे काही दिवसात कळेलच. ही निवडणूक गेल्या ५० वर्षांतील सर्वात महत्वाची निवडणूक असल्याचं जाणकार सांगतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ही जगातली सर्वात सामर्थ्यवान व्यक्तीही असल्याचं मानलं जातं. त्यामुळे त्या व्यक्तीने घेतलेल्या निर्णयाचा संपुर्ण जगावर परिणाम दिसतो. या अमेरिकन निवडणुकीत काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत...निवडणूक कशी होते.
#lokmat #USPresidentialElections2020 #DonaldTrump #JoeBiden
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Browse more videos

Browse more videos