Urmilla Kothare's Dance on EKDANTAY VAKRATUNDAY Song for Bappa |उर्मिलाकडून बाप्पाला नृत्यातून निरोप

  • 3 years ago
अभिनेत्री उर्मिला कोठारेने तिच्या सोशल मीडियावर बाप्पाला निरोप देणारी एक पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केलीये. उर्मिलाने बाप्पाला अनोख्या पद्धतीने निरोप दिलाय. उर्मिला एक उत्कृष्ट नृत्यांगणा आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. उर्मिलाने बाप्पाला नृत्यातून निरोप दिलाय. उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये “एकदंताय वक्रतुंडाय” या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. तिचा हा डान्स व्हिडीओ चाहत्यांना खूपच पसंतीस पडलाय.
उर्मिलाचा हा खास डान्स तुम्हालाही कसा वाटला ते आम्हाला कंमेंटबॉक्स मध्ये जरूर सांगा (Snehal VO)

#LokmatFilmy #UrmillaKothareDance #EkdantayVakratundaySong
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber