रडणाऱ्या बाळाची नक्कल करणारा पक्षी | Lyrebird sounds | Viral Video | Bird Copies Baby Crying Sound

  • 3 years ago
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतोय.. काही जण म्हणतायत, की ही व्हिडीओ एडिटिंगची कमाल आहे.. कुणीतरी या पक्षाच्या व्हिडीओला लहान बाळाच्या रडण्याचा आवाज लावून हा व्हिडीओ व्हायरल केलाय.. तुमचाही तसा समज झाला असेल, तर थांबा.. हा आवाज खरंच या पक्षाने काढलाय... सिडनीच्या टॅरोंगा प्राणीसंग्रहालयातील हे दृश्य आहे.. या प्राणीसंग्रहालयाच्या ऑफिशिअल ट्वीटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअऱ करण्यात आला आहे.
Guru Vo
#Lyrebirdsounds #Viralvideo #Internationalnews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended