रस्त्यावर पाणीपुरी खाण्याआधी हा प्रकार बघा | Watch this video before eating Pani Puri
  • 3 years ago
हा व्हिडीओ पाहा... रस्त्यावर पाणी पुरी विक्री करणारा हा पाणीपुरीवाला... हा जे करतोय, ते नीट पाहा... त्याच्या हातात एक मग आहे... हातगाडीच्या पाठी लपून तो त्यातच मूत्र विसर्जन करतोय.. ते ही एका मगामध्ये... धक्कादायक म्हणजे यानंतर हे मूत्र तो पाणीपुरीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यात मिसळताना दिसतोय... मूत्रविसर्जन केल्यानंतर पाणीपुरी विक्रेता तेच भांडं खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापतोय.. असं या व्हिडीओत दिसतंय... सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.. हा व्हिडीओ शेअर करून लोक संताप व्यक्त करतायत...
#panipuri #marathinews #marathibatmya #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended