लसीचे २ डोस घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी | 2 Dose Of Corona Vaccine | Covid Vaccination |Coronavirus

  • 2 years ago
तुम्ही कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण दुसऱ्या डोसनंतर तिसऱ्या म्हणजे बुस्टर डोसची गरज भासेल, असा तर्क लावला जात होता पण जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बुस्टर डोसची सध्या गरज नाही, असं खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलंय. त्यामुळे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना तिसरा डोस घ्यायची गरज भासणार नाही. आणखी काय गूड न्यूज दिलीय जागतिक आरोग्य संघटनेनं हे जाणून घेण्यासाठी रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा - ( Aniket Anchor )

#Lokmat #CoronaVaccine #CovidVaccination #Coronavirus #Covid19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended