महायुद्ध LIVE - ठाकरे सरकारभोवती ED/CBIचा फास! | With Ashish Jadhao | Anil Deshmukh | Atul Kulkarni
  • 3 years ago
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात सीबीआय-ईडीच्या चौकशींचा फास आवळला चाललाय. त्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या माफीनाम्यानंतर आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीच्या समन्सवर पत्र लिहून हजर होण्यास असमर्थता दर्शवलीय. त्यामुळं नेत्यांवर गळ टाकून ठाकरे सरकारभोवती केंद्रीय तपास यंत्रणांचा फास आवळला जातोय का?, अशी चर्चा सुरू झालीय. त्यावरच आहे आजचे महायुद्ध -

#Lokmat #AshishJadhao #Enforcementdirectorate #CBI #AnilDeshmukh #PratapSarnaik #MaharashtraNews #Mahayuddha #UddhavThackeray #RahulNarvekar #AtulLondhe #AtulKulkarni #AshishJadhao #UmeshPatil
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended