CM Uddhav Thackerayचे संकेत ; हॉटेल - रेस्टॉरंट होणार सुरु | Unlock 2 | Maharashtra News

  • 3 years ago
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी हॉटेल व्यवसायिकांनी सोबत व्हिडिओ कॉन्फरन्स केली आणि त्यानुसार हॉटेल व्यवसाय सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.आता सरकारी कार्यालये, खाजगी अस्थापना सुरू आहेत. मात्र हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद असल्यामुळे व्यावसायिक आणि कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये अडचणी अधिक आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला परवानगी द्यावी अशी मागणी होत होती. आणि त्यानंतर काही विशिष्ट अटी टाकून ही परवानगी देण्यात येणार आहे, तर काय काळजी घ्यावी लागेल आपण बघूया पहिल्यांदा ग्राफिक्सच्या माध्यमातून

#lokmat #CMUddhavthackeray #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended