पुराच्या पाण्यात तरुणांनी धाडस करून केले अंत्यसंस्कार | Corona Virus | Junner | Maharashtra News
  • 3 years ago
ही घटना16 सप्टेंबर 2020ची. जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात दुपारी एका 60 वर्षाच्या महिलेचे निधन झाले. महिला
कोरोना संशयित असल्याने नातेवाईकांची व जवळच्या व्यक्तींची अंत्यसंस्कार करण्यास मदत मिळत नव्हती. मुलगा अनेकांना फोन करून मदतीची विनवणी करत होता पण सगळ्यांनी असमर्थता दाखवली. त्यातच स्वप्नील भंडारी आणि त्यांचे मित्र गोट्याभाऊ वाघ यांनी त्याला मदतीची तयारी दाखवली. सात तासांच्या प्रयत्नांनी अम्ब्युलन्स आणली गेली आणि मृतदेह स्मशानभूमीत पोहोचला पण अजूनही त्याचे हाल संपले नव्हते. अंत्यसंस्कार करण्यासाठी पीपीई किटचा शोध सुरू होता, अखेर बेल्ह्यातल्या परशुराम पवार या औषधविक्री करणाऱ्या व्यक्तीने कोणतेही शुल्क न आकारता 3 पीपीई किट उपलब्ध करून दिल्या, त्यामुळे अंत्यसंस्कार करण्याचा पर्याय खुला झाला पण संकटे संपली नव्हती.

#lokmat #Coronavirus #Maharashtra #Junner
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended