एका ट्वीटने हंगामा करणाऱ्या Sucheta Dalal कोण आहेत? Adani Group Scam | Share market | India News
  • 3 years ago
सुचेता दलाल, सध्या शेअर मार्केटमधल्या एका नव्या स्कॅमच्या शक्यतेमुळे या महिला पत्रकाराचं नाव चर्चेत आलंय... कारण या स्कॅमची चर्चाच मूळात सुचेता दलाल यांच्या एका ट्वीटनंतर सुरु झालेय... आणि त्यांच्या ट्वीटनंतर दोनच दिवसांत शेअर मार्केट जबरदस्त आपटलंय.. विशेष म्हणजे यात अदानींसारखे बडे प्लेअर्स सुद्धा आहेत.. त्यामुळे या सुचेता दलाल नेमक्या कोण आहेत..? त्यांना स्कॅम ची पोलखोल करणारी पत्रकार असं का म्हटलं जातं? हे या व्हिडीओतून जाणून घेऊ...

कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. तो दूर करण्यासाठी लोकमतने एक पाऊस उचले आहे. 'लोकमत रक्ताचं नातं ' या रक्तदान मोहिमेत सहभागी व्हा! http://bit.ly/lokmatblooddonation

#lokmat #Adanigroup #suchetadalal #Adanigroupscam #Sharemarket

T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. तो दार करण्यासाठी लोकमतने एक पाऊस उचले आहे. 'लोकमत रक्ताचं नातं ' या रक्तदान मोहिमेत सहभागी व्हा! - ( http://bit.ly/lokmatblooddonation )
Recommended