Gopinath Munde Death Anniversary : माझा बाप आता घराघरात जाणार | Pankaja Munde Speech | Beed
  • 3 years ago
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी मुंडेंच्या पोस्टल इन्व्हलपचं अनावरण झालं. त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून केंद्र सरकारच्या डाक विभागाने या पोस्टल इन्व्हलपचं अनावरण केलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमात अनेक नेते भावूक झालेले पहायला मिळाले. ऑनलाईन कार्यक्रमात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना पंकजा मुंडेंही चांगल्याच भावूक झालेल्या पहायला मिळाल्या. आपल्या वडीलांच्या पोस्टस्टॅपबद्दल बोलताना पहा काय म्हणाल्या पंकजा मुंडे..

#lokmat #Beed #Pankajamunde #Gopinathunde #Maharashtranews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended