‘’कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा" | Kangana Ranaut Tweet | Lokmat CNX Filmy
  • 3 years ago
दिवसभर कंगनाला नेटक-यांनी चांगलंच झोडपलं. हॅशटॅग कंगना पागल है, हॅशटॅग कंगना रनौत चल निकल अशा शब्दात तिला ट्रोल केलंय.
तर संजय राऊतही आता शांत बसलेले नाहीत त्यांनी देखील कंगनाच्या व्टिटवर पुन्हा ट्विट केलंय संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की "मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. .शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. promise. जय हिंद जय महाराष्ट्र." असे ट्वीट करत राऊत यांनी कंगनाला उत्तर दिलंय.

#lokmatcnxfilmy #Sanjayraut #KanganaRanaut #Kanganapagalhai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended