मुख्यमंत्र्यांचा हात जोडण्याचा अर्थ काय? CM Uddhav Thackeray Live Speech | Maratha Reservation

  • 3 years ago
मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रिम कोर्टाने रद्द केला. त्यावर दिवसभरात बरच राजकारण रंगलं. मराठा समाज आक्रमक झालेला पहायला मिळाला. अनेकांनी सरकारवर टीका केली तर सरकारच्या वतीने मंत्र्यांनी बाजू मांडली. अनेकांनी कायदेशीर बाबी समजूनही सांगितल्या. या सगळ्या घडामोडीवर मुख्यमंत्री गप्प का? असं बोललं जात असताना अखेर रात्री मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्र्यानी आपल्या भाषणात अत्यंत सावध भुमिका बाजू मांडली. हात जोडून विनंती असं मुख्यमंत्री अनेक वेळा म्हणाले.. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हात जोडण्याचा, मुख्यमंत्र्यांच्या याच भाषणाचा अर्थ काय आपण समजून घेऊ...

#lokmat #marathareservation #UddhavThackeray #MarathaReservation
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended