PPEकिट घालून केलेल्या लग्नाची गोष्ट|MP Couple Ties knot in PPE kits after groom tests COVID positive
  • 3 years ago
कोरोना आणखी काय काय दाखवणार आहे, देव जाणो.. आपण जे आता बघतोय, ते आहे पीपीई किट घालून केलेलं लग्न. नवरा नवरीच नाही तर भटजीबुवा सुद्धा पीपीई किट मध्येच दिसतायत... उपस्थितांनीही पीपीई किट घातलंय.. इतकंच नाही, तर फोटो काढणारी व्यक्तीही पीपीई किटमध्ये दिसतेय... सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमागची कहाणी ऐकून अनेकांनी या लग्न सोहळ्यावर टीका केलेय.... त्यामुळे आपणही या पीपीई किटमधल्या लग्नाची गोष्ट जाणून घेऊ.

#lokmat #Covidpositive #mpnews #Coronavirus
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended