पवारांना टोला.. पावसातलं भाषण परिवर्तन घडवणार | Sharad Pawar vs Devendra Fadnavis | Maharashtra News
- 3 years ago
महाराष्ट्रात पावसातलं एक भाषण बरच गाजलं.. २०१९ च्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्यावेळी शरद पवारांनी श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी पावसात उभं राहत भाषणं करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्या भाषणाचा परिणाम विधानसभा निवडणुकांध्येही दिसला. आणि नंतर राज्यात नवी समीकरणं जुळवून सत्ता बदलही झाला.
#lokmat #SharadPawar #DevendraFadnavis #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended
फडणवीसांची माफी, पवारांना 'तो' प्रश्न... पवार का हसले? Sharad Pawar on Devendra Fadnavis | RA4
Lokmat
Assembly Election Results 2022 l शिवसेनेची स्पर्धा NOTA शी, फडणवीसांचा टोला l Devendra Fadnavis
Sakal