चौटाला म्हणतात तसं मोदी सरकार कोसळेल? Omprakash Chotala on PM Modi Government | India News
  • 3 years ago
२०२४ ची वाट पाहायचीच गरज नाही, केंद्रातील मोदी सरकार २०२४ पर्यंत सत्तेतच राहणार नाही, मोदी सरकार लवकरच कोसळणार असं भाकित वर्तवलंय ओमप्रकाश चौटाला यांनी.. चौटाला हे हरयाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोकदलाचे प्रमुख आहेत. काहीच दिवसांपूर्वी ते तिहार जेलमधून बाहेर आलेत. ओमप्रकाश चौटालांनी मोदी सरकार कोसळेल हा दावा केलाय पण खरंच अशी परिस्थिती आहे का..मग चौटालांनी असा दावा कोणत्या जोरावर केलाय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा..

#lokmat #Narendramodi #PMModi #Omprakashchotala #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended