Pankaja Mundea and Raj Thackeray यांच्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष Chandrakamt Patil यांचे वक्तव्य
  • 3 years ago
पंकजा नाराज नाहीत.. तर त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत, न्याय करताना कोणावर तरी अन्याय होतो.त्यातून आक्रोश व्यक्त झाला. तर मनसेसोबत युती करायची असेल, तर मनसेला परप्रांतीयाबाबतची भुमिका ही बदलावी लागेल. राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व हे महाराष्ट्राला हवं आहेत.. असं मत मांडलंय.. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी.. पंकजा मुंडे आणि मनसे सोबतच्या युतीबद्दल पहा काय म्हणाले पाटील.-
#lokmat #Pankajamunde #Rajthackeray #Chandrakantpatil #Pune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended