लस घ्या, मुंबई लोकलने प्रवास करा? Mumbai Local Train | Corona Vaccine | Maharashtra Unlock Updates
  • 3 years ago
मुंबईकरांसाठी एक गूड न्यूज आहे. मुंबईकरांना अगदी काही दिवसात लोकलमधून प्रवास करायला मिळू शकतो. पूर्णपणे लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा विचार मुंबई महापालिका करतेय. अगदी काही दिवसात यासंबंधी घोषणा होण्याची शक्यता आहे. नेमका काय प्लान आहे मुंबई महापालिकेचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.

#Lokmat #Lockdown #Unlock #MaharashtraNews #MumbaiLocalTrain #CoronaVaccine
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended