...म्हणून विधानसभा अध्यक्ष निवडणूक महत्त्वाची! Importance Of Legislative Assembly Speaker Election
  • 3 years ago
विधान सभेच्या रिक्त असणाऱ्या निवडणुकीवरुन राज्याच्या राजकीय पटलावर धुरळा उडालाय. हे पद ज्याचं सत्ता त्याची, असंच काहीसं समीकरण आहे आणि म्हणून या पदाची निवडणूक प्रतिष्ठेची बनलीय. पण असं काय आहे या पदात, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात व्हावी म्हणून भाजप का आग्रही आहे.. या पदासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येच रस्सीखेच का आहे, या निवडणूकीवर महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व का अवलंबून आहे.. असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील.. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा..

#lokmat #Vidhansabhaspeakerelections #Maharashtravidhansabha #LegislativeAssembly
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended