भारताच्या 'या' भागात नेमकं चाललंय काय? Save Lakshadweep Islands | Praful Patel | Aisha Sultana
  • 3 years ago
लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांनी स्थानिक जनतेला विश्वासात न घेता-चर्चा करता-त्यांची मतंच जाणून न घेता अचानक काही कायदे आणलेत आणि या कायद्यांनाच स्थानिक जनतेचा तीव्र विरोध होतोय. थोडक्यात मुस्लीमबहूल या प्रदेशात भाजपा आपला हिंदुत्वाचा अजेंडा राबवत असल्याचा आरोप होत आहे.

#Lokmat #LakshadweepIslands # PrafulPatel #AishaSultana #IndiaNews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended