मराठी बातम्या : नागरिकांची पोलिसांकडून 'आरती' | पाकिस्ताने तब्बल 4000 दहशतवाद्यांना केले 'गायब

  • 3 years ago
पोलिसांच्या चीनला सोडून भारतात येणार हजार नव्या कंपन्याला चिनी \चिनी लॉकडाऊन वाढण्याचे संकेत देणाऱ्या घटनांमध्ये वाढ, एकट्या मुंबईत तीन हजारहून अधिक रुग्ण । भिवंडीतल्या ६० मजूरांना उत्तर प्रदेशातल्या बस्तीमध्ये घेऊन जाणाऱ्या कंटेनरला पोलिसांनी अडवले, चालकाविरूध्द गुन्हा, प्रत्येकी एक हजार रूपये घेतले होते.। ठाण्यात मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांची पोलिसांकडून 'आरती'। पालघरच्या सामुहीक हत्यांकाडाला जातीय रंग, अखिल भारतीय संत समितीतर्फे सीबीआय चौकशीची मागणी । नागपूर पोलिसांच्या मानवतेचं दर्शन, एका युवकाचा वाढदिवस केला साजरा । मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर झाल्या होम क्वारंटाईन, पत्रकारांच्या कोरोना चाचणी शिबिरात सहभागी झाल्याने घेतली खबरदारी । पाकिस्तानची मोठी खेळी; तब्बल 4000 दहशतवाद्यांना केले 'गायब'। किम जोंग उन यांची मृत्यूशी झुंज?; दक्षिण कोरियाने प्रकृतीबाबत केला मोठा खुलासा। विजय मल्ल्या यांना कोर्टाने दिला दणका, भारताच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता- पहा सविस्तर बातम्या -

सौजन्य - ANI NEWS
#LokmatNews #China #uddhavthackeray #bmc #pmmodi

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended