'रामराम' लिहिलेला चेक वटला असेल का? Ramram Name On Fake Cheque | Ram Mandir | Maharashtra News

  • 3 years ago
लोक कुठे आपली क्रिएटीव्हिटी वापरतील याचा काही नेम नाही... एका चेकवर रामभक्ताने वापरलेली क्रिएटिव्हीटी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतेय... हा चेक कदाचित तुम्हीही फेसबूक किंवा व्हॉट्सअॅपवर पाहिला असेल,... या चेकच्या अमाऊंट कॉलम मध्ये रामराम असा शब्द लिहिलेला दिसतोय.... हा चेक कुणी दिला याबद्दल काही माहिती समोर आलेली नाहीये... पण अनेकांनी हा फोटो शेअर करून, या रामभक्ताचं कौतुक केलंय... पण या निमित्ताने एक प्रश्न पडतोय, तो असा... की ही तर देणगी आहे, जी एका राम भक्ताने मंदिर निर्माणासाठी दिलेय... मग हा चेक जेव्हा बँकेत डिपॉजिट केला जाईल, तेव्हा तो वटेल का?

#lokmat #Rammandir #Ramlalla #Rammandir #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended