उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्याने शिवसैनिक संतापले | ShivSena workers Pour ink On BJP leader

2 years ago
हा प्रकार घडलाय सोलापुरात... ज्या व्यक्तीवर शाई फेकण्यात आलेय.. त्या व्यक्तीचं नाव आहे, शिरीष काटेकर... शिरीष काटेकर हे भाजपचे पदाधिकारी आहेत... काटेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते ६ फेब्रुवारीला संध्याकाळी देवदर्शनाला जात होते.. त्यावेळी हा हल्ला झाला.. शिवसेनेचे शहर प्रमुख आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्यावर काळं तेलं ओतलं आणि मारहाण केली, असं काटेकर यांनी म्हटलंय... तसंच जबरदस्ती साडी नेसवण्याचा प्रयत्न केला आणि अंगावर बांगड्यांची माळ टाकली... इतकंच नाही, तर डोळ्यात तेल गेल्यानंतर मारहाण केली... असं काटेकरांचं म्हणणं आहे.... याच घटनेची ही दृश्य समोर आली आहेत...

#lokmat #ShivSenavsBjp #Uddhavthackeray #kiritsomaiya #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended