#BharatRatnaForRatanTata मोहिमेवर टाटांची प्रतिक्रिया | Ratan Tata on Bharat Ratan | India
  • 3 years ago
टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा असलेले रतन टाटा यांच्या समाजकार्याची यादी फार मोठी आहे... कोरोना संकटाच्या काळातही त्यांनी हे समाजकार्य सुरूच ठेवलं... एक यशस्वी उद्योगपती आणि मोठ्या मनाचा माणूस, अशीही त्यांची ओळख आहे... त्यामुळेच शुक्रवारी सोशल मीडियावर रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी होत होती... मोटिवेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी सर्वप्रथम रतन टाटा यांना भारत रत्न देण्याची मागणी ट्विटवरून केली... त्यानंतर BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला...

#lokmat #BharatRatnaForRatanTata #RatanTata #BharatRatan #India #Tata
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended