शिवसेना' खासदार आणि 'भाजप' आमदार भिडले | Bhawna Gawli and Rajendra Patani | Washim | Maharashtra

  • 3 years ago
शिवसेना-भाजपमधील वाद काही थांबायचं नाव घेत नाही.. राज्यस्तरीय नेते एकमेकांवर नेहमीच चिखलफेक करत असतात.. पण आता दोन्ही पक्षात स्थानिक स्तरावरही वाद झालाय. यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी आणि कारंजाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांच्या चांगलीच खंडागंजी झाली. जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीपूर्वी ही घटना घडली. गुंठेवारी जमिनीच्या मुद्यावरून वाद झाल्याचं सांगितलं जातंय.. त्यानंतर दोन्ही नेत्यांचे समर्थकही भिडले. त्यानंतर भाजपकडून शहरात बंदही पाळण्यात आला.. दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे.

#lokmat #BhawnaGawli #RajendraPatani #Washim
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended