मरिन ड्राईव्ह ते वरळी सी लिंक प्रवास पाच मिनिटांत | Mumbai Coastal Road Project | Maharashtra News

  • 3 years ago
मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा प्रिन्सेस स्ट्रीट म्हणजेच मरिन ड्राईव्ह ते कांदिवली असा ३५.६ किलोमीटर लांबीचा प्रवास असणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे मरीन ड्राईव्ह ते वरळी सी लिंक असे एकूण पहिल्या टप्प्यातील काम सुरू आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचा हा पहिला टप्पा म्हणजेच मरिन ड्राईव्ह ते वरळी सी लिंक हा प्रवास फक्त आपल्याला पाच मिनिटांत करता येणार आहे. त्यामुळे कोस्टल रोड प्रकल्पाचा हा Exclusive व्हिडीओ लोकमतला मिळालेला आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #CoastalRoad #Mumbai #Coastalroadproject #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended