कल्याण डोंबिवलीत हातात तलवार घेऊन तरूणांचे नृत्य | Youngster Dance With Talvar In Kalyan Dombivli

  • 3 years ago
कल्याण नजीक असणाऱ्या टिटवाळा परिसरात माघी गणेशोत्सवाच्या दरम्यान तलवारी हातात घेऊन नृत्य करणे तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. या नृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरूणांनी हातात तलवार घेऊन नृत्य का केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Kalyan #Dombivli #Dance #Talvar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended