Cyclone Tauktae Alert Maharashtra : काळोखात मच्छिमारांच्या बचावकार्याचा थरार | Arabian Sea | Kerala
  • 3 years ago
तीन मच्छिमार केरळच्या कन्नूरमध्ये मासेमारीसाठी बोट घेऊन समुद्रात गेले होते. इंजिनमध्ये बिघाड झाला आणि ही बोट तौक्ते चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या जबदरस्त वाऱ्यात नियंत्रण गमावून बसली. त्यामुळे मच्छिमारांची ही बोट केरळजवळ समुद्रात भरकटली. हवेच्या दबावामुळे बोटीवरचं नियंत्रण पूर्णपणे सुटल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या सगळ्या घटनेचा थरार आपण या व्हिडीओच्या माध्यमातून बघूयात -

#Lokmat #Tauktae #Cyclone #Maharashtra #ArabianSea #Kerala
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended