ITBP जवानांच्या प्रयत्नांना सलाम | Uttarakhand Chamoli Glacier Incident | India News

  • 3 years ago
उत्तराखंडमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीने लोकांना मोठ्या संकटात टाकलंय... चामोलीमध्ये हिमकडा कोसळून आलेल्या प्रलयामुळे अनेक जण अडकून पडलेत... ज्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.. ITBP म्हणजेच इंडियन टिबेटियन बॉर्डर पोलिस या प्रलयात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत...

#lokmat #ChamoliGlacieraccident #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended