नवाब मलिक यांच्या जावईला अटक का? Nawab Malik's Son-In-Law Sameer Khan Arrested By NCB | Maharashtra
  • 3 years ago
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री पदावर कार्यरत असणारे नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. नवाब मलिक यांचे जावई असलेले समिर खान यांची बुधवारी एनसीबीकडून कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर समीर खान यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे समीर खान यांना अटक करण्यात का आली आहे? आणि हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #NawabMalik #SameerKhan #NCB #NCP #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended