अमृता फडणवीसांचं नवं गाणं, श्रोते म्हणाले | Amruta Fadnavis New Song | Andhaar | Maharashtra News
  • 3 years ago
मी पुन्हा गाईन अशा आशयाचं ट्वीट काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी केलं होतं... तिला जगू द्या, या अमृता फडणवीसांच्या गाण्यानंतर त्यांच्यावर जबरदस्त टीका झाली होती.. या टिकेनंतर अमृता फडणवीस यांनी लवकरच काहीतरी नवीन घेऊन येईन असं म्हटलं होतं... त्याप्रमाणे आता अमृता फडणवीस एक नवं गाणं घेऊन भेटीला आल्या आहेत... आणि मुख्य म्हणजे या गाण्यावरून त्यांच्यावर पुन्हा टीका होऊ लागलेय... फेसबूकवर अमृता फडणवीस यांनी या गाण्याचा व्हिडीओ शेअर केलाय... २६ सेकंदांचा हा व्हिडीओ आहे.... २ तासांत या व्हिडीओवर ४०० कमेंट आल्या होत्या.... यापैकी बहुतांश कमेंट्स या अमृता फडणवीस यांची खिल्ली उडवणाऱ्या आहेत... पहा हा सविस्तर व्हिडीओ -
#lokmat #AmrutaFadnavis #Andhaar #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended