LIVE - Dr Namita Bhalerao | महिलांचे लसीकरण आणि अफवा | Corona Vaccine For Woman
  • 3 years ago
देशात कोरोनाचं संकट वाढत चालेल आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या सध्या चिंतेचा विषय आहे. कोरोनाचा प्रकोप कमी करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम सुरु आहे. आतातर 1 मे पासून 18 वर्षावरील सगळ्यांना लसीकरण करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही समाजात लसीकरणाबाबत काही अफवा पसरत आहेत. गर्भवतींनी लस घ्यावी का? मासिक पाळीवेळी लस घ्यायची का? या सर्व प्रश्नाची उत्तर आपल्याला देणार आहेत डॉ नमिता भालेराव, स्त्री- रोग तज्ज्ञ, पहा हे थेट प्रकेशपण, आणि विचार तुमच्या मनातील प्रश्न -

#lokmat #Covid19 #Coronavaccine #Drnamitabhalerao
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended