"ED" ऑफिसवर भाजपचा बॅनर का झळकला? Shivsena Supporters Put BJP Banner On ED Office | Varsha Raut

  • 3 years ago
शिवसेना नेते, खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागले आहे. संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊत हे पूर्णपणे आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या अनेक शिवसैनिकांनी ईडी ऑफिसच्या बाहेर चक्क भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्याल अशा स्वरूपाचा पोस्टर झळकावला आहे.

#Lokmat #ED #BJP #Sanjayraut #Shivsena #Varsharaut
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended