पंजाबमध्ये काँग्रेसनं एका दगडात किती पक्षी मारले? Charanjit Singh Channi New Punjab CM | India News
  • 3 years ago
दोन दिवसांच्या राजकीय वादळानंतर काँग्रेसनं पंजाबचं मुख्यमंत्रिपद आता चरणजीत सिंह चन्नी यांना देऊन टाकलंय. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांना काँग्रेसने मुख्यमंत्रिपद सोडण्याचा आदेश दिला आणि त्यांनी तो लागलीच देऊनही टाकला. त्यामुळे, देशभरात राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्या चर्चांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू आणि अमरिंदर यांच्यातील वादाची फोडणीही होती. एका राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांमध्ये विस्तवही जात नसल्याचं सर्वश्रृत होतं. त्यातच, अमरिंदर सिंग यांचा राजीनामा घेतल्याने नवज्योतसिंह सिद्धू यांनी बाजी मारल्याचं चित्र होतं. सिद्धू यांनी अमरिंदर सिंगांची हिट विकेट काढल्यामुळे आता पंजाबचं मुख्यमंत्रिपद सिद्धूला मिळतंय की काय अशीही चर्चा होती. मात्र, पंजाबच्या राजकीय खेळपटीवरील खेळीत नवज्योतसिंग सिद्धूही रन आऊट झालाय. कारण, काँग्रेसने आता चरणजीत सिंह चन्नी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातलीय.
Kiran Vo
#CharanjitSinghChanni #PunjabCM #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended