शेतकऱ्यांनी आमदाराचे कपडे का फाडले? Bjp MLA Arun Narang | Farmers Protest in Punjab | India News

  • 3 years ago
शेतकऱ्यांचा रोष हा एका आमदाराला चांगलाच महागात पडला... केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात 4 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरुच आहे. सरकारने अद्याप मागण्या मान्य न केल्यानं शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले आहेत. शेतकऱ्यांकडून वेळोवेळी संताप व्यक्त केला जातो. शनिवारी पंजाबमधील मलोट शहरात पत्रकार परिषद घेणाऱ्या भाजप आमदारालाही शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांनी भाजप आमदार अरुण नारंग यांना मारहाण करत त्यांचे कपडे फाडले आणि नंतर तोंडाला काळं फासलं..

#lokmat #Arunnarang #farmersProtest #Punjab #India
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended