4 दिवस धोक्याचे, राज्यावर मोठं संकट | Corona Virus | Weather Updates | Maharashtra News
  • 3 years ago
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राचे बरंच नुकसान झालंय. आता राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय.. रुग्णांची वाढती संख्या ही सर्वसामान्यासाठी डोकेदुखी ठरतेय.. त्यानंतर काही महिन्यांपुर्वी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं. आता पुन्हा राज्यावर मोठं अस्मानी संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानामध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. उन्हाळा सुरु झाला असताना आता पावसाने पुन्हा एकदा दार ठोठावलंय. राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. राज्यात 18 ते 21 मार्च 2021 दरम्यान मध्यम स्वरुपाचं पाऊस पडेल, असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) ने काही ठिकाणी विजा आणि गारपीटीची शक्यताही वर्तवली आहे.

#lokmat #Weathernews #Maharashtranews #Raininmaharashtra #Covid19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended