पश्चिम बंगालमधील 'या' एकाच मतदारसंघावर संपूर्ण देशाची नजर | West Bengal Assembly Elections 2021

  • 3 years ago
ममता बॅनर्जी यांनी २९४ जागांपैकी २९१ जागांसाठीचे उमेदवार जाहीर केलेत. त्यात ५० महिला आणि ४० मुस्लीम उमेदवारांचा समावेश आहे. ३ जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या आहेत. ही यादी जाहीर करताना त्यांनी आपण फक्त नंदीग्रामधून निवडणूक लढवणार असं जाहीर केलं. याच मतदारसंघाकडे आता देशभराचं लक्ष लागणार आहे. असं असलं तरी भाजपाने अजून अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. काल संध्याकाळी झालेल्या एका बैठकीत प्रसिध्द गायक आणि भाजपाचे आसनसोलचे खासदार बाबूल सुप्रियो यांच्याही नावाची चर्चा करण्यात आलीय. मात्र सुप्रियो हे भवानीपूर मतदारसंघासाठी उत्सूक असल्याचं बोललं जातंय.

#Lokmat #Westbengal #Mamtabanerjee #Amitshah #PMNarendraModi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended