चंद्रकांत पाटलांना धक्का ; राष्ट्रवादीचे लाड विजयी | Pune Padvidhar Election Result | Pune News
  • 3 years ago
पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे. भाजपचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा पुणे पदवीधर मतदार संघ आता राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून घेतला. विशेषतः या मतदार संघाचे माजी आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले होते. पाटील यांनी अनेक बैठका, गाठीभेटी घेतल्या होत्या.या मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार यासारख्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र तरीही महाविकास आघाडीच्या उमेदवाराने भाजपचा पराभव करण्यात यश मिळवले. नेमके कोणते फॅक्टर लाड यांना विजयाकडे घेऊन गेले जाणून घेऊया स्पेशल रिपोर्टमध्ये.
#lokmat #Chandrakantpatil #PadvidharElection #PuneNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended