'त्यांचे' ट्रम्प, बायडन'कडे लक्ष; मतदारसंघाकडे दुर्लक्ष | Ram Shinde On Rohit Pawar | Karjat Jamkhed
  • 3 years ago
शरद पवारांचे नातू आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांचे स्वत:च्याच मतदार संघात लक्ष नसल्याचा आरोप माजी आमदार राम शिंदे यांनी केला आहे. रोहित पवार यांचे लक्ष फक्त डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन हे त्यांच्या देशामध्ये काय करत आहे यावर लागून राहिले आहे. त्यामुळे रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये आता आपल्याला जुगलबंदी बघायला मिळणार आहे. राम शिंदेंनी रोहित पवारांवर का टिका केली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Rohitpawar #Ramshinde #Maharashtranews #Karjatjamkhed
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended