Kishori Pednekar : परिस्थिती वाईट होत चालली आहे | Corona Virus in Mumbai | Maharashtra News

  • 3 years ago
आज Sur Jyotsna Awards च्या निमित्ताने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्तिथ होत्या. राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्या वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा कठोर पावलं उचलून लॉकडाऊनकडे जाण्याबद्दलचा विचार राज्य शासन करतंय. याबद्दल अधिक सविस्तर माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

#lokmat #Coronavirus # Mumbai #MaharashtraNews #KishoriPednekar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended