कराचीला मराठी चालते , मराठीला कराची का नाही? Marathi works in Karachi, why not Marathi in Karachi?

  • 3 years ago
आपण या व्हिडीओत पाकिस्तानच्या राजधानीत मराठी माणसाच्या नावाने आजही चालणाऱ्या एका शाळेबद्ल बोलणार आहोत... नारायण जगन्नाथ वैद्य असं या मराठी माणसाचं नाव आहे... १६५ वर्ष ही शाळा कराची मध्ये चालतेय.. अजून तरी तिथल्या कुण्या नांदगावकरांनी नाव बदला म्हणून व्हिडीओ काढल्याचं ऐकिवात नाहीये...
कराचीत मराठी शाळा कशी काय? आणि हे नारायण वैद्य कोण? कुठचे? तिथे कुणी या नावावर आक्षेप का घेत नाही, तिथले दाढीवाले दादा शांत कसे काय? या सगळ्याबद्दल या व्हिडीओत बोलूयात.

#lokmat #KarachiSweets #Nitinnanggaonkar #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended