दोन चोऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा सत्यानाश का झाला? Nitin Gadkari On Public Transport | India News

  • 3 years ago
आज फिक्की या उद्योगपतींच्या संघटनेनी आयोजित केलेल्या परिसंवादाचे उद्घाटन करताना आपल्या देशाचे रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी बोलते होते. यावेळी बोलताना त्यांनी देशामध्ये तब्बल २२ ग्रीन हायवे तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प हाती घेतला आहे असे सांगितले. त्याचबरोबर आपण देशामध्ये एकापेक्षा एक अशा प्रकल्पांची उभारणी करत असताना देशातल्या नागरी सार्वजनिक वाहतूकीची वाट कशामुळे लागली आहे आणि याची कारणे नेमकी काय आहेत ते सांगितले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #NItinGadkari #Roadtransferandhighwayminister #IndianPolitician
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended