भारतात डिसेंबरपर्यंत येऊ शकते Covishield Vaccine | Adar Poonawalla | Serum Institute Of India
  • 3 years ago
सध्या कोरोना या संसर्गजन्य आजारावर लस कधीपर्यंत येईल याची सगळेच आतुरतेने वाट बघत आहे. जानेवारीपर्यंत ही लस उपलब्ध होऊ शकेल असे सिरम इनस्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावाला यांनी म्हटले आहे. कोविशिल्ड लसीच्या मानवी चाचणी डिसेंबर पर्यंत संपतील आणि जानेवारीपासून ही लस उपलब्ध होऊ शकते असे पूनावाला यांनी म्हटले आहे. ब्रिटनमध्येही ऑक्सफर्ड लसीच्या चाचण्या पूर्ण होण्याच्या टप्प्यावर आहेत. युकेने त्यांचा डेटा शेअर केला आणि लस सुरक्षित असल्याची खात्री असेल, तर आपण पुढच्या दोन ते तीन आठवड्यात भारतीय नियामक यंत्रणेकडे इमर्जन्सी लायसन्ससाठी अर्ज करू शकतो. पण हे सर्व भारत सरकारची इच्छा असेल तर शक्य होईल असेही आदर पूनावला यांनी म्हटले आहे.

#Lokmat #Covishield #Adarpoonawalla #SerumInstituteOfIndia
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended