शरद पवारांचं नाव घेत मोदींची टीका । PM Narendra Modi On NCP Sharad Pawar in Rajyasabha
  • 3 years ago
शेतकरी आंदोलनावर विस्तृत चर्चा होणं गरजेचं आहे. शेतकरी आंदोलन कशासाठी? या प्रश्नावर सगळेच गप्प आहेत, आंदोलन कसं चाललंय इत्यादी विषयांवर बोलले, पण मूलभूत चर्चा झाली असती. तर जास्त बरं झालं असतं. कृषिमंत्र्यांनी काही प्रश्न विचारले, त्याची उत्तरं कुणी देत नाही, असं सुद्धा आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले... आणि त्यांनी शरद पवारांचं नाव घेत, काँग्रेसवरही टीका केली.काय म्हणाले आहेत मोदी पहा सविस्तर -
#PMNarendraModi #Sharadpawar #PMMODI #Ncp #Bjp #Rajyasabha

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended