महिलेची वाहतूक पोलिसाला जबर मारहाण | Women Attack On Traffic Police On Road | Mumbai News

  • 3 years ago
हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही राग येईल. काही लोकं पोलिसांना मारहाण करण्यासाठी धजावतातच कसे, असा प्रश्न पडतो. शिवाय तिथे असलेली जनता बघ्याची भूमिका कशी बजावते आणि मोबाईल काढून घटनेचं रेकॉर्डिंगही करते ... हा सगळा प्रकार चीड आणणारा आहे. मुंबईतल्या काळबादेवी परिसरात ही संतापजनक घटना घडली. सादविका रमाकांत तिवारी या मशिद बंदर ईथं राहणाऱ्या महिलेनी कर्तव्य बजावणाऱ्या वाहतुक पोलिसाला कॉटन मिल नाका ईथे जबर मारहाण केली. त्या वाहतुक पोलिसाची चुक काय होती - तर तिच्यासोबत असलेल्या मोहसीन निझामुद्दीन खान याला त्यानी हेल्मेट घातलं नाही म्हणून त्या दुचाकीस्वाराला थांबवलं आणि कारवाई करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसानी आपल्याला शिवी दिली असा आरोप करत त्या महिलेनी वाहतुक हवालदार एकनाथ श्रीरंग पार्टे यांची कॉलर पकडली आणि जोरदार मारहाण केली.

#lokmat #MumbaiPolice #Maharashtrapolice #Womenfight
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended