'त्या' हल्ल्याची अर्णबला आधीच माहिती होती | HM Anil Deshmukh Interview | Arnab Goswami | Maharahtra

  • 3 years ago
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे आतंकवादी हल्ला झाला... त्यात भारताचे जवळपास ४० जवान शहिद झाले होते.. त्यानंतर त्याला उत्तर देत भारताने २६ फेब्रुवारी २०१९ ला बालाकोट येथे आतंकवाद्याच्या अड्ड्यावर एअर स्ट्राईक म्हणजेच हवाई हल्ला केला होता... या एअर स्ट्राईकबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.. पण अर्णब गोस्वामींना या एअर स्ट्राईकची माहिती तीन दिवस आधीच मिळाली होती... अशी शंका आता उपस्थित केली जातेय..
Video Courtesy: Amitabh Shrivastav

#lokmat #AnilDeshmukh #ArnabGoswami #Pulwama
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended