Parth Pawarचे ट्विट बघणे एवढाच उद्योग मला नाही | Ajit Pawar | Maharashtra News
- 3 years ago
पार्थ पवारांनी काय ट्विट केलं ते बघणं, मला काही तेवढाच उद्योग नाही. प्रत्येकवेळी तुम्ही विचारता तुमच्या मुलानं हे ट्विट केलं, ते ट्विट केलं. मला राज्यात इतरही जबाबदारी आहे. सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय की राष्ट्रवादी कॉंग्रेसची ती भुमिका नाही. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे , पहा हा सविस्तर विडिओ -
#lokmat #ParthPawar #Ajitpawar #Punenews #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended
रोखठोक असलेले अजित पवार हात जोडत काय म्हणाले? Ajit pawar on Parth Pawar | Maharashtra Politics
Lokmat
वाझेंवरुन कोणालाही पाठीशी घातलं जात नाही : अजित पवार | Ajit Pawar | Maharashtra | Sakal Media |
Sakal
NCP मध्ये आल्यावर मला न्याय मिळाला! - Eknath Khadse | Sharad Pawar | Ajit Pawar | MVA
HW News Marathi