'त्या' वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण
  • 3 years ago
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देहू येथे एका सभेत बोलताना 'माजी मंत्री म्हणू नका दोन-तीन दिवसात कळेल', असं वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावण्यात येत होते. या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Recommended